Monday 26 February 2018

भंडारदरा डॅम

आज जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात.

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे. )

भंडारदरा डॅम -

Location -

 भंडारदरा धरण  हे अकोले तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध असे ठिकाण आहे ,कारण याचा धरणाची ओळख विल्सन डॅम म्हणून केली जाते ,विल्सन नावाच्या एक इंग्रज अधिकाऱ्याच्या कारकिर्दीद हे धरण बांधले गेले होते ,आणि त्याच अधिकाऱ्याचे नाव या धरणाला देण्यात आले ,परंतु येथील रहिवासी आणि महाराष्ट्रातील बहुतेक लोक या धरणाला भंडारदरा धरण नावानेच ओळखतात ,या धरणाच्या पाण्यावरती जवळपास भरपूर जिल्ह्यांचा उदरनिर्वाह चालतो ,पिण्याचे पाणी असो किंवा शेतीसाठी ,याच पाण्याचा वापर केला जातो एक प्रकारचा या धरणाला जीवनदायी धरण म्हंटले जाते ,
अकोले तालुका (गावापासून) या ठिकाणचे अंतर साधारणतः ३५ ते ३७ किलोमीटर आहे , पावसाळी हंगामात या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असतात , धरणाच्या चारही बाजूने खळखळणारे गगनचुंबी धबधबे या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे , वाऱ्यासोबत धरणाच्या वाहणाऱ्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबई ,ठाणे ,नासिक ,अहमदनगर,सिन्नर ,पालघर ,अस्या अनेक जिल्ह्यातून पर्यटक अफाट गर्दी करत असतात , त्याच बरोबर इओथे बाहेरील पर्यटक साठी राहण्यासाठी टेन्ट ची सुविधा उपलब्ध आहे , धरणाच्या कडेला टेन्ट टाकून पर्यटक या निसर्गरम्य चमत्काराचा अनुभव घेत असतात ,


अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ....
तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला  पाठवा
सहाणेअंकुष@गमाची.कॉम वरती   

No comments:

Featured post

Clik Now And Earn Money

https://mineprize.com/go/413595

Popular Posts