Monday 26 February 2018

अम्ब्रेला फॉल

जाणून घेऊ कि अकोले तालुक्यात कोण कोणती पर्यटन स्थळे आहेत ,याचा पूर्ण तपशील लवकरच आपणाला पाहवयास मिळेल ,आज त्या ठिकाणाची नावे जाणून घेऊयात.

(टीप- ठिकाणांचे दिलेले अंतर हे अंदाजे दिलेले आहे या मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होणे स्वाभाविक  आहे. )

अम्ब्रेला फॉल -

भंडारदरा धरणाच्या उजव्या बाजूला धरणाच्या खालच्या बाजूला हा धबधबा आपल्यानं पाहवयास भेटतो धरणातून वाहणाऱ्या पाण्यातून हा धबधबा एक मोहनीय आकार धारण करून पर्यटकांचे मन आकर्षित करताना दिसतो ,या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा सेल्फी काढण्याचा मोह काही आवरत नाही ,या धबधब्याच्या लागत खाली बाजूला पर्यटकसाठी गार्डन देखील आहे ,गार्डन मध्ये फिरताना या धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याच्या आवाजाने आणि गार्डन मध्ये किलकिल... करणाऱ्या पक्ष्यांच्या आवाजाने इथले वातावरण स्वर्गाप्रमाणे असल्याचे भासल्याशिवाय राहत नाही ....
  
अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ....
तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला  पाठवा .

sahaneankush@gmail.com  

No comments:

Featured post

Clik Now And Earn Money

https://mineprize.com/go/413595

Popular Posts