Monday 26 February 2018

हरिश्चंद्र गड

आज जाणून घेऊयात अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळे

हरिश्चंद्र गड 


अकोले तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी हरिश्चंद्र गड हे एक अत्यंत नावाजलेले ठिकाण आहे ,अकोले पासून अंदाजे अंतर ४० ते ४५ किलोमीटर आहे ,इथे जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या ठराविक बस आहेत ,इथे जाण्या साठी आपणाला अकोले पासून विठा गाव मार्गे राजूर गावापर्यंत जावे लागते , राजूर गावातून  डाव्या बाजूला या ठिकाणी जाणारा रास्ता आहे , नवीन पर्यटकांसाठी हा रास्ता थोडा जोखमीचा ठरू शकतो ,जर कोणी वाटाड्या सोबत असेल तर तुम्ही  आनंदात हा प्रवास पूर्ण करू शकता ,या गडावरती पाहण्यासाठी महादेवाचे मंदिर आहे अत्यंत जुना इतिहास जवळपास १७ शे च्या साचा इतिहास या गडाशी जोडलेला असल्याने इथे येणारे पर्यटक जास्त आहेत ,त्याच बरोबर येथील मनमोहक धबधबे आपले मन मोहून घेणारे आहेत जवळपास ८०० ते १००० मीटर अंतर आपणाला पाणी जावे लागते ,या गडावरती पाहण्यासारखी खूप ठिकाणे आपणाला दिसून येतात आपण जर पावसाळ्यामध्ये जात असाल तर विशेष काळजी घ्यावी लागते ,कारण या गडावरून एक नदी वाहते जी डोकेदायक ठरू शकते , एकंदरीत या गडावर पिहचल्या नंतर मिळणार आनंद निश्चितच खूप वेगळा आणि अविस्मरणीय आहे ,

अधिक माहिती लवकरच उपडते केली जाईल ,

आपल्याकडे काही माहिती असेल तर आम्हाला कळवा

No comments:

Featured post

Clik Now And Earn Money

https://mineprize.com/go/413595

Popular Posts